शेतकरी व कष्टकरी मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा
हुतात्मा बाबू गेनू समाजवादी विद्यापीठ ग्रामीण भागातील 2000 विद्यार्थ्यांना शिक्षण पुरवते. गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना मदत करून उज्वल भविष्य घडवण्याचा प्रयत्न करते. डिजिटल क्लासरूम्स आणि विशेष उपक्रमांद्वारे शिक्षणाची गुणवत्ता वाढवली जाते.
5/8/20241 min read
गुणवत्तापूर्ण शिक्षण
